Top News

📢 ब्रेकिंग न्यूज

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
फक्त 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपी सुमारे 65 वर्षांचा असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आंदोलन केलं.

सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

⚠️ अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने